अर्थ : भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
दुर्घटनाग्रस्त माणूस राजगढचा आहे.
समानार्थी : राजगढ शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
राजगढ जिल्ह्याचे मुख्यालय राजगढ शहरात आहे.
समानार्थी : राजगढ जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
राजगढ़ जिले का मुख्यालय राजगढ़ में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory