सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून नंतर ते सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्णपणे चघळीत बसणे.
उदाहरणे : ती गाय रवंथ करत बसली आहे
समानार्थी : चर्वितचर्वण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सींगवाले चौपायों की वह चर्या जिसमें वे निगले हुए चारे को गले से थोड़ा-थोड़ा निकालकर फिर से चबाते हैं।
स्थापित करा