पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रडारड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रडारड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.

समानार्थी : आकांत, विलाप, शोक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोकर दुख प्रकट करने की क्रिया या भाव।

राम के वन गमन का समाचार सुनकर अयोध्या वासी विलाप करने लगे।
रोना-धोना, विलाप

A cry of sorrow and grief.

Their pitiful laments could be heard throughout the ward.
lament, lamentation, plaint, wail
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करून रडण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याचा आकांत ऐकून काहीतरी अघटीत झाले ह्या शंकेन जीव घाबरला.

समानार्थी : आकांत, आर्तस्वर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुख, वेदना आदि के समय चिल्लाकर रोने की क्रिया।

उसका आर्तनाद सुनकर मैं किसी अनहोनी की आशंका से काँप उठा।
आर्तनाद, आर्त्तनाद

A loud utterance of emotion (especially when inarticulate).

A cry of rage.
A yell of pain.
cry, yell
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.