सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न बोलण्याची क्रिया.
उदाहरणे : पक्षांतराच्या बाबतीत त्यांनी मौन पाळले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चुप रहने की अवस्था या क्रिया।
The state of being silent (as when no one is speaking).
अर्थ : काही काळापर्यंत न बोलण्याचे व्रत.
उदाहरणे : सोमवारी गांधीजींचे मौन असे
समानार्थी : मौनव्रत
कुछ न बोलने का व्रत या साधना।
A solemn pledge (to oneself or to another or to a deity) to do something or to behave in a certain manner.
स्थापित करा