पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोबदला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोबदला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.

उदाहरणे : रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.

समानार्थी : नुकसानभरपाई, भरपाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की हानि या किसी स्थान की पूर्ति के लिए दी हुई या किसी के स्थान पर मिलने वाली दूसरी वस्तु।

उसने प्रतिदान लेने से इनकार कर दिया।
अवक्रय, अवेज, एवज, एवज़, निष्क्रय, प्रतिदान, बदला, मुआवज़ा, मुआवजा

The act of making or doing something in return.

reciprocation
२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.

उदाहरणे : माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.

समानार्थी : प्रतिफळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिणाम के रूप में प्राप्त होनेवाला फल।

मेरी नेकियों का मुझे यह प्रतिफल मिला।
प्रतिफल, बदला, सिला

A recompense for worthy acts or retribution for wrongdoing.

The wages of sin is death.
Virtue is its own reward.
payoff, reward, wages
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.