अर्थ : ज्याच्या पाल्यात कात चुना घालून स्त्रिया हात किंवा पाय रंगवतात ते एक झाड.
उदाहरणे :
नव वधूच्या हातावरील मेंदी खूप छान रंगली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Widely cultivated as a groundcover for its dark green shiny leaves and usually blue-violet flowers.
myrtle, vinca minorअर्थ : मेंदीच्या पानांना वाळवून केलेली पूड.
उदाहरणे :
त्याने पावकिलो मेंदी विकत घेतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मेंहदी की पत्तियों को सूखाकर और पीसकर बनाया हुआ चूर्ण।
उसने दुकान से एक डिब्बा मेंहदी खरीदी।