पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूर्खशिरोमणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अतिशय मूर्ख अशी व्यक्ती.

उदाहरणे : समाजात महामूर्खांची कमी नाही.

समानार्थी : महामूर्ख, शंख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A person of subnormal intelligence.

changeling, cretin, half-wit, idiot, imbecile, moron, retard

मूर्खशिरोमणी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय मूर्ख असलेला.

उदाहरणे : पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.

समानार्थी : महामूर्ख, शंख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत बड़ा मूर्ख या नासमझ हो।

पंडितों ने महामूर्ख कालीदास का विवाह विद्योत्मा से करा दिया।
उसे यह काम मत सौंपो,वह महामूर्ख है।
उल्लू का पट्ठा, खूसट, गंडमूर्ख, गण्डमूर्ख, जड़ मूर्ख, निपट गँवार, बुद्धि का भसुर, महामूर्ख, मिट्टी का घोंघा, वज्र मूर्ख, वज्रधी

In a state of mental numbness especially as resulting from shock.

He had a dazed expression on his face.
Lay semiconscious, stunned (or stupefied) by the blow.
Was stupid from fatigue.
dazed, stunned, stupefied, stupid
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.