सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
उदाहरणे : कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
समानार्थी : अवधी, कालमर्यादा, मुद्दत, वेळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह समय जो किसी को विशेष अवस्था में कोई कार्य करने या अपना दायित्व पूरा करने के लिए मिले।
स्थापित करा