सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समुद्रात शिंपल्याच्या पोटी उत्पन्न होणारा रत्न.
उदाहरणे : सरस्वतीच्या कंठात मोत्याचा सर शोभत होता
समानार्थी : मुक्ताफळ, मुक्तिका, मोती, मौक्तिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
समुद्री सीपी से निकलने वाला एक बहुमूल्य रत्न।
A smooth lustrous round structure inside the shell of a clam or oyster. Much valued as a jewel.
स्थापित करा