अर्थ : एक देवी जिचे मंदीर मुंबईमध्ये आहे आणि तिच्या नावावरूनच मुंबई हे नाव पडले आहे.
उदाहरणे :
मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी रोज भाविकांची गर्दी होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक देवी जिनका मंदिर मुंबई में है और इन्हीं के नाम पर मुंबई नाम भी पड़ा।
मुम्बादेवी के दर्शन के लिए प्रतिदिन श्रद्धालुओं की भीड़ उमड़ती है।A female deity.
goddess