सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
उदाहरणे : दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
समानार्थी : घालणे, मिसळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक वस्तु में दूसरी वस्तु या वस्तुएँ डालकर सबको इस प्रकार एक करना कि वे आसानी से एक-दूसरे से अलग न हो सकें।
Add as an additional element or part.
स्थापित करा