अर्थ : एखादे काम पूर्ण होणे.
उदाहरणे :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
समानार्थी : निपटणे, संपणे, समाप्त होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।अर्थ : फुलाच्या पाकळ्या इत्यादी बंद होणे.
उदाहरणे :
स्पर्श करताच लाजाळूची पाने मिटतात.