अर्थ : अवस्तूच्या ठिकाणी होणारा वस्तुत्वाचा भास.
उदाहरणे :
प्रपंच ही एक माया आहे
समानार्थी : भास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : माया ह्या आंब्याचे झाड.
उदाहरणे :
मायासाठी ही जमीन चांगली नाही.
समानार्थी : माया आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeअर्थ : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
उदाहरणे :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
समानार्थी : आभास, कल्पना, भास, भ्रम, मिथ्या आरोप
अर्थ : इंद्रवज्रा अक्षरगणवृत्ताचा एक उपभेद जो इंद्रवज्रा आणि उपेन्द्रवज्राच्या संयोगाने बनतो.
उदाहरणे :
मायाच्या दुसर्या किंवा तिसर्या चरणात प्रथम वर्ण लघू असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इंद्रवज्रा नामक वर्णवृत्त का एक उपभेद जो इंद्रवज्रा और उपेन्द्रवज्रा के मेल से बनता है।
माया के दूसरे तथा तीसरे चरण में प्रथम वर्ण लघु होता है।अर्थ : एक अक्षरगणवृत्त.
उदाहरणे :
मायाच्या प्रत्येक चरणात क्रमाने भगण, तगण, मगण, भगण आणि एक गुरु वर्ण असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मय दानवाची पुत्री.
उदाहरणे :
मायाचा विवाह विश्रवासोबत झाला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : आईवडिलांचे मुलांविषयीचे प्रेम.
उदाहरणे :
आईच्या रागावण्यातूनही तिचे वात्सल्य दिसते
समानार्थी : वात्सल्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
माता-पिता का संतान पर होनेवाला प्रेम।
माँ की हरेक डाँट में बच्चों के लिए वात्सल्य झलकता है।अर्थ : आईचे मुलाबद्दल वाटणारे प्रेम.
उदाहरणे :
आईच्या मायेने तो सुखावला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.