पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माधेपुरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माधेपुरा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : माधेपुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र माधेपुरा शहरात आहे.

समानार्थी : माधेपुरा जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक जिला।

मधेपुरा जिले का मुख्यालय मधेपुरा शहर में है।
मधेपुरा, मधेपुरा ज़िला, मधेपुरा जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.

उदाहरणे : त्याचा भाऊ माधेपुराच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

समानार्थी : माधेपुरा शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक शहर।

उसका भाई मधेपुरा के महाविद्यालय में प्राध्यापक है।
मधेपुरा, मधेपुरा शहर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.