अर्थ : एखाद्याच्या मागे असणारा किंवा पाठी राहिलेला.
उदाहरणे :
धावण्याच्या स्पर्धेत मागे पडलेला खेळाडू बक्षीस न मिळाल्याने नाराज झाला
समानार्थी : मागासलेला, मागे पडलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having the lower score or lagging position in a contest.
Behind by two points.