पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मलमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मलमा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पडक्या घराचे दगड, विटा, चुना इत्यादी अव्यवस्थित पडलेले सामान.

उदाहरणे : त्या इमारतीचा मलमा उपसण्याचे काम चालू होते

समानार्थी : ढिगारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टूटी-फूटी वस्तुएँ जैसे गिरी हुई इमारत की ईंटें, पत्थर आदि या उनका ढेर।

मलबे से दो लाशें निकाली गयीं।
मलबा, मलमा

The remains of something that has been destroyed or broken up.

debris, detritus, dust, junk, rubble
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.