सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चिमणीच्या आकाराचा, तांबूस पिंगट रंगाचा, शेंडी असलेला एक पक्षी.
उदाहरणे : चंडोल हा पक्षी सपाट प्रदेशावरील आणि डोंगरावरील गवताळ कुरणांत आढळतो.
समानार्थी : मोठा दडुल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
खाकी रंग का एक कलगीदार छोटा पक्षी।
North American songbirds having a yellow breast.
स्थापित करा