पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मलपात्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मलपात्र   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विष्ठा वा शी करण्याचे पात्र.

उदाहरणे : आईने मुलाला विष्ठा करण्यासाठी शौचाच्या भांड्यात बसविले.

समानार्थी : शौचाचे भांडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाखाना करने का पात्र।

माँ ने बच्चे को पाखाना करने के लिए मल भाँड़े पर बिठा दिया।
गमला, मल भाँड़, मल भांड़, मल-पात्र, मल-मूत्र पात्र, मलपात्र, सीट

A plumbing fixture for defecation and urination.

can, commode, crapper, pot, potty, stool, throne, toilet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.