सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनाला गुंतवून ठेवणारे व आनंद देणारे.
उदाहरणे : बिरबलच्या मनोरंजक गोष्टी जगप्रसिद्ध आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो मनोरंजन से भरा हुआ हो।
अर्थ : मनाला भावेल किंवा ज्यात मन रमेल असा.
उदाहरणे : माझ्याकडे सुरस कथांची अनेक पुस्तके आहेत.
समानार्थी : सुरस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो रोचकता से भरा हुआ हो।
Arousing or holding the attention.
स्थापित करा