पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मनमानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मनमानी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मनाला वाटेल ते करण्याची किंवा करवून घेण्याची क्रिया.

उदाहरणे : उद्योगधंद्यात केवळ भांडवलदारांची मनमानी नसून श्रमिकांचेही विचार लक्षात घेतले पाहिजेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के न चाहते हुए भी अपनी इच्छानुसार कोई काम आदि करने या कराने की क्रिया।

तुम्हारी मनमानी यहाँ नहीं चलेगी।
अवसर्ग, पशुचर्या, मनमर्ज़ी, मनमर्जी, मनमानी, स्वेच्छाचार

Resolute adherence to your own ideas or desires.

bullheadedness, obstinacy, obstinance, pigheadedness, self-will, stubbornness

मनमानी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : मनाला वाटेल तसा.

उदाहरणे : ह्या संस्थानातील मनमानी कारभाराचा त्यांना अनुभव होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने मन के अनुसार (किया गया) हो।

एक बड़े अधिकारी ने अपने विभाग में कुछ मनमानी नियुक्तियाँ कर दी।
मनमानी नियुक्तियों की जाँच होनी चाहिए।
मनमर्ज़ी, मनमर्जी, मनमानी

Determined by chance or impulse or whim rather than by necessity or reason.

A capricious refusal.
Authoritarian rulers are frequently capricious.
The victim of whimsical persecutions.
capricious, impulsive, whimsical
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.