पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंथरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मंथरा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : कैकेयीची एक दासी.

उदाहरणे : रामाला वनवासात पाठवण्यामागे मंथराची प्रमुख भुमिका होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कैकेयी की एक दासी।

राम को वनवास कराने में मंथरा की अहम भूमिका थी।
मंथरा, मन्थरा

An imaginary being of myth or fable.

mythical being
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.