अर्थ : देशाच्या शासनातील प्रमुख मंत्र्यांचा गट.
उदाहरणे :
मंत्रिमडळात पंतप्रधानाचे स्थान सर्वोच्च असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी देश, राज्य, संस्था आदि के मंत्रियों का समूह।
मंत्रिमंडल में प्रधानमंत्री का स्थान सर्वोच्च होता है।Persons appointed by a head of state to head executive departments of government and act as official advisers.
cabinet