अर्थ : नीतिविहित आचारास सोडून असलेले वर्तन.
उदाहरणे :
भ्रष्टाचार देशाच्या विकासाच्या मार्गात अडथळा आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नीतिपथ से गिरा हुआ और समाज में बहुत बुरा माना जाने वाला आचरण या व्यवहार।
आजकल समाज में भ्रष्टाचार व्याप्त है।Lack of integrity or honesty (especially susceptibility to bribery). Use of a position of trust for dishonest gain.
corruption, corruptness