अर्थ : रात्रीचा पहिल्या प्रहरी गायली जाणारी एक रागिनी.
उदाहरणे :
भूपाळीचा गानसमय रात्री सहा दंड ते दहा दंडापर्यंत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वर्षा ऋतु में रात के पहले पहर में गाई जानेवाली एक रागिनी जिसे कुछ लोग हिंडोल राग की रागिनी और कुछ मालकोश की पुत्रवधू मानते हैं।
भूपाली के गाने का समय रात्रि को छः दंड से दस दंड तक है।अर्थ : भूप रागात पहाटे म्हणायचे पद्य.
उदाहरणे :
होनाजीची घनश्याम सुंदरा ही भूपाळी फार प्रसिद्ध आहे