पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भूतकाळात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भूतकाळात   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : मागच्या काळात वा होऊन गेलेल्या काळात.

उदाहरणे : भूतकाळात घडलेल्या घटना आठवून तो रडत बसतो.

समानार्थी : पूर्वी, मागे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीते हुए समय में।

पहले घटी घटनाओं को यादकर वह रोने लगता है।
पहले, भूत में
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.