अर्थ : भूमितीच्या बहुकोणी आकृतीची एक बाजू.
उदाहरणे :
समभुज चौकोनाच्या चारही भुजा समान असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A line segment forming part of the perimeter of a plane figure.
The hypotenuse of a right triangle is always the longest side.