पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भुकटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भुकटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.

उदाहरणे : आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते

समानार्थी : चूर्ण, पूड, बुकणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पदार्थ आदि का टूटा या पिसा हुआ बारीक टुकड़ा।

नीम की पत्तियों को सुखाकर एवं उसका चूर्ण बनाकर घाव आदि पर लगाते हैं।
कल्क, चूरन, चूरा, चूर्ण, पाउडर, पावडर, बुकनी, बुक्का
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.