पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील भीती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

भीती   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज.

उदाहरणे : अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते

समानार्थी : आशंका, खटका, भय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनिष्ट की सम्भावना से मन में होने वाली कल्पना।

उसे आशंका थी कि कोई दुर्घटना हो सकती है।
अंदेशा, अंदोह, अन्देशा, अन्दोह, अपडर, अभिशंका, अभिशङ्का, आशंका, आशङ्का, खटका, डर, धड़का, भय, शंका, शक, शङ्का, संशय, हूक

Fearful expectation or anticipation.

The student looked around the examination room with apprehension.
apprehension, apprehensiveness, dread
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.

उदाहरणे : जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्‍या नव्हत्या.

समानार्थी : जरब, धाक, धास्ती, भय, भीड, भीडमुर्वत, भेव, मुर्वत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विपत्ति या अनिष्ट की आशंका से मन में उत्पन्न होने वाला विकार या भाव।

गुजरात के साम्प्रदायिक दंगों ने लोगों के मन में भय का संचार किया।
अपभय, अरबरी, क्षोभ, ख़ौफ़, खौफ, डर, त्रसन, त्रास, दहशत, भय, भीति, संत्रास, साध्वस, हैबत

An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).

fear, fearfulness, fright
३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.

उदाहरणे : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.

समानार्थी : अशांतता, अशांती, खळबळ, गोंधळ

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.