अर्थ : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
उदाहरणे :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।