अर्थ : तिबेटात उगम पावून, भारतातून वाहत जाऊन पुढे बांगला देशात गंगा नदीला मिळणारी नदी.
उदाहरणे :
बांगला देशात ब्रह्मपुत्राला जमुना असे म्हणतात.
समानार्थी : ब्रह्मपुत्रा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत का एक नद जो मानसरोवर से निकलकर हिमालय के पूर्वी क्षेत्र से होकर भारत में प्रवेश करता है।
ब्रह्मपुत्र बंगाल की खाड़ी में गिरता है।अर्थ : एक प्रकारचा शब्द.
उदाहरणे :
ब्रह्मपुत्र मारक असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :