अर्थ : आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी औपचारिकरीत्या बोलणे.
उदाहरणे :
एका लहान मुलीने सभेत न घाबरता भाषण केले.
समानार्थी : भाषण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सभा आदि में श्रोताओं के सामने किसी विषय पर अपने भाव व्यक्त करना।
मुख्य अतिथि ने अनुशासन के महत्व पर भाषण दिया।अर्थ : काहीतरी बोलून एखाद्या कार्यात बाधक होणे.
उदाहरणे :
तुम्ही बोललात म्हणून हे काम थांबले.
तुम्ही मध्ये बोलू नका.
अर्थ : सामर्थ्यवान असल्यामुळे वर्चस्व वा वरचढ असणे.
उदाहरणे :
पैसा बोलतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या परिचिताशी बोलून-चालून राहणे.
उदाहरणे :
तो माझ्याशी आता बोलत नाही.
अर्थ : वेडे-वाकडे वा टोचून बोलणे.
उदाहरणे :
माझी सासू मला रोज खूप बोलते.
समानार्थी : टोचून बोलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
उदाहरणे :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
समानार्थी : कळवणे, कळविणे, सांगणे, सूचना देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।अर्थ : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.
उदाहरणे :
त्याला ळ बोलता येत नाही.
समानार्थी : उच्चार करणे, उच्चारणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोणत्याही विषयावर दोन किंवा अधिक लोकांचे आपसात बोलणे.
उदाहरणे :
पुष्कळ दिवसांनी भेटल्यामुळे मैत्रिणी खूप बोलत होत्या.
समानार्थी : वार्ता करणे
अर्थ : कोणताही प्राणी वा जीव ह्यांनी मुखातून ध्वनी बाहेर काढणे.
उदाहरणे :
त्यांची माणसे खूप बोलत होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या विषयावर परस्परांशी बोलण्याची क्रिया.
उदाहरणे :
संभाषणाच्या ओघात त्याने गुप्त गोष्टी ही सांगितल्या.
समानार्थी : संभाषण