अर्थ : ज्याखाली गौतमबुद्धाला ज्ञान प्राप्त झाले ते गयेजवळचे पिंपळाचे झाड.
उदाहरणे :
बाबराचे बोधिवृक्ष नष्ट करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गया के पास पीपल का वह वृक्ष जिसके नीचे बुद्ध को बोध या ज्ञान प्राप्त हुआ था।
बौद्ध धर्म में बोधिवृक्ष की महत्ता का वर्णन किया गया है।