पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बोगनवेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बोगनवेल   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : रंगबेरंगी फुलांची वेल.

उदाहरणे : आमच्या घरासमोर बोगनवेल आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की लता जिसमें सुन्दर फूल खिलते हैं।

बोगनविलिया की पत्ती से नए पौधे उग आते हैं।
बोगनविलिया

Any of several South American ornamental woody vines of the genus Bougainvillea having brilliant red or purple flower bracts. Widely grown in warm regions.

bougainvillea
२. नाम / भाग

अर्थ : जांभळा, गुलाबी, पांढरा इत्यादी रंगाचे एक प्रकारचे फूल.

उदाहरणे : बोगनवेलचा गुच्छ खूप सुंदर दिसत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह का फूल जो जामुनी, गुलाबी, सफेद आदि रंगों का होता है।

बोगनविलिया का गुलदस्ता सुन्दर लग रहा है।
बोगनविलिया

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.