सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याच्यातून गोळी आरपार जाऊ शकत नाही असा.
उदाहरणे : सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांना गोळीरोधक जाकीट घालावे लागते.
समानार्थी : गोळीरोधक, गोळीरोधी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे गोली आदि भेद न सके।
Not penetrable by bullets.
स्थापित करा