पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बाहेर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बाहेर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

अर्थ : आत नव्हे असे.

उदाहरणे : त्यांनी अस्त्रे बाहेर काढली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या सीमा के पार।

चलिए, बाहर चलते हैं।
बाहर

Outside a building.

In summer we play outside.
alfresco, out of doors, outdoors, outside
२. क्रियाविशेषण

अर्थ : अधिकार, प्रभाव इत्यादींच्या पलीकडे.

उदाहरणे : हे काम माझ्या अधिकाराच्या बाहेर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिकार, प्रभाव आदि से परे।

यह काम मेरे वश के बाहर है।
बाहर

Farther along in space or time or degree.

Through the valley and beyond.
To the eighth grade but not beyond.
Will be influential in the 1990s and beyond.
beyond
३. क्रियाविशेषण / निश्चयदर्शक

अर्थ : बाहेरील भागात किंवा बाहेरच्या दिशेने.

उदाहरणे : हा संदूक आतून काळा आहे आणि बाहेर पिवळा आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.