पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बालग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बालग्रह   नाम

१. नाम / समूह

अर्थ : नऊ ग्रहांचा एक वर्ग जो लहान मुलांसाठी घातक मानला जातो.

उदाहरणे : स्कंद, स्कंदापरस्मार, शकुनी, रेवती, पूतना, गंधपूतना, शीतपूतना, मुखमंडिका आणइ नैगमेय हे बालग्रह आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नौ ग्रहों का एक वर्ग जो छोटे बच्चों के लिए घातक माना गया है।

स्कंद, स्कंदापरस्मार, शकुनी, रेवती, पूतना, गंधपूतना, शीतपूतना, मुख-मंडिका और नैगमेय- ये बालग्रह हैं।
बाल-ग्रह, बालग्रह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.