सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
उदाहरणे : माझे वडील गावी गेले आहेत
समानार्थी : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाप, वडील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
अर्थ : वडिलांना उद्देशून वापरायचा आदरसूचक शब्द.
उदाहरणे : बाबा उद्या गावी जाणार आहेत.
अर्थ : म्हातार्यांसाठी आदरसूचक संबोधन.
उदाहरणे : आजोबा ! तुम्हाला रस्ता ओलांडण्यास मदत करू का?
समानार्थी : आजोबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बूढ़ों के लिए आदरसूचक संबोधन।
अर्थ : साधूसंत इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.
उदाहरणे : आमच्या गावात एक साधू महाराज आले आहेत.
समानार्थी : महाराज
साधु-संतों आदि के लिए आदरसूचक संबोधन।
स्थापित करा