अर्थ : कृष्णाचा थोरला भाऊ आणि रोहिणीचा पुत्र.
उदाहरणे :
बलराम हा शेषाचा अवतार मानला जातो
समानार्थी : बलराम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कृष्ण के बड़े भाई जो रोहिणी के पुत्र थे।
बलराम शेषनाग के अवतार माने जाते हैं।Elder brother of Krishna. An incarnation of Vishnu.
balarama