अर्थ : निवासाची निर्मीती करणे.
उदाहरणे :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
समानार्थी : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
अर्थ : अस्तित्वात आणणे.
उदाहरणे :
कुंभार मडके बनवितो.
समानार्थी : निर्माण करणे, बनवणे, रचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अस्तित्व में लाना।
कुम्हार घड़े बनाता है।अर्थ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
उदाहरणे :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
समानार्थी : बनवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी धातु को आकार देना या उपयुक्त बनाना या सुधारना या उन्नत बनाना।
वह लोहे से कोई विशेष उपकरण बना रहा है।अर्थ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
उदाहरणे :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
समानार्थी : बनवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :