अर्थ : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
उदाहरणे :
गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
समानार्थी : अनुपयोगी, निरुपयोगी, व्यर्थ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
यह आपके लिए अनुपयोगी वस्तु है।Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.अर्थ : ज्यासाठी शुल्क द्यावे लागत नाही असा.
उदाहरणे :
या रुग्णालयात सर्व सोयी निःशुल्क आहेत
समानार्थी : चकटफू, निःशुल्क, मोफत, विनामूल्य, विनाशुल्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Costing nothing.
Complimentary tickets.