अर्थ : संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील पश्चिमी भागात वाहणारी एक नदी.
उदाहरणे :
प्लेट नदी जवळपास ५०० किमीचा लांबचा प्रवास करते.
समानार्थी : प्लेट नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A river in Nebraska that flows eastward to become a tributary of the Missouri River.
platte, platte riverअर्थ : पृथ्वीच्या थरावरील टणक आवरण जे हळूहळू निघत आहे असे म्हटले जाते.
उदाहरणे :
द्वीपकल्पीय प्लेटांमध्ये भूगर्भीय हालचाली होत असतात.
समानार्थी : क्रस्ट प्लेट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पृथ्वी की तह की कठोर परत जिसे माना जाता है कि धीरे धीरे निकलती है।
प्रायद्वीपीय प्लेटों में भूगर्भीय गतिविधियां होती रहती हैं।