पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रेमासक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रेमासक्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : प्रेमात आसक्त असलेला.

उदाहरणे : प्रेमासक्त पुरुरव्यासाठी स्वर्ग सोडून उर्वशी धरतीवर आली.

समानार्थी : अनुरक्त, अनुरागी, आसक्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Associated in an exclusive sexual relationship.

attached, committed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.