अर्थ : प्रेम प्रदर्शित करण्याची क्रिया.
उदाहरणे :
हल्ली चित्रपटांमध्ये प्रेमप्रदर्शन वाढत आहे.
समानार्थी : प्रेमाचे प्रदर्शन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रेम प्रदर्शित करने की क्रिया।
आजकल चलचित्रों में प्रेम प्रदर्शन आम बात हो गई है।