पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रावीण्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.

उदाहरणे : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे
त्याला गायनाचेही अंग आहे.

समानार्थी : अंग, कसब, कौशल्य, निपुणता, नैपुण्य, हातोटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम आदि में प्रवीण होने की अवस्था, गुण या भाव।

क्रिकेट में सचिन की प्रवीणता जगजाहिर है।
खेल-कूद में निपुणता के लिए अभ्यास आवश्यक है।
उस्तादी, काबिलीयत, कार्यकुशलता, कुशलता, कौशल, दक्षता, निपुणता, नैपुण्य, पटुता, प्रवीणता, प्रावीण्य, महारत, युक्ति, विचक्षणता, सिद्धि, सुघड़ई, सुघड़ता, सुघड़पन, सुघड़ाई, सुघड़ापा, सुघरई, सुघरता, सुघरपन, सुघराई, स्किल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.