सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रवेशास योग्य असलेला किंवा ज्यातून प्रवेश केला जाऊ शकतो.
उदाहरणे : हे प्रवेशनीय द्वार आहे, ह्यातून प्रवेश करा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो प्रवेश के योग्य हो, या जिसमें प्रवेश किया जा सके।
Deserving to be allowed to enter.
स्थापित करा