अर्थ : एखाद्या गोष्टीचा प्रचारासोबतच प्रसार करण्याची क्रिया.
उदाहरणे :
आपण मानवता धर्माचा प्रचार-प्रसार केला पाहिजे.
समानार्थी : प्रचार आणि प्रसार, प्रचार प्रसार, प्रचार व प्रसार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी का प्रचार एवं साथ ही साथ प्रसार करने की क्रिया।
हमें मानव धर्म का प्रचार-प्रसार करना चाहिए।The opening of a subject to widespread discussion and debate.
airing, dissemination, public exposure, spreading