पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रकाशमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रकाशमान   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तेजाने युक्त असा.

उदाहरणे : तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला

समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजस्वी, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : प्रकाशाने युक्त असा.

उदाहरणे : प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त वातावरणात मन प्रसन्न राहते.

समानार्थी : प्रकाशयुक्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रकाश से भरा हुआ या प्रकाश से पूर्ण।

यह कमरा प्रकाशयुक्त है।
उजाली रात में वह नौकाविहार कर रहा है।
आलोकित, उँजियार, उँजियारा, उजाला, उजियार, उजियारा, उजियाला, उजीता, उजेरा, उजेला, ज्योतित, दीप्तिपूर्ण, प्रकाशपूर्ण, प्रकाशमान, प्रकाशयुक्त

Having lots of light either natural or artificial.

The room was bright and airy.
A stage bright with spotlights.
bright
३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यावर प्रकाश पडतो असा.

उदाहरणे : सूर्याची किरणे चंद्राला प्रकाशमान करतात.

समानार्थी : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजस, तेजाने युक्त, तेजोमय, देदीप्यमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिस पर प्रकाश पड़ रहा हो।

सूर्य की किरणों से प्रकाशित चन्द्रमा में उष्णता नहीं है।
अयां, अवभासित, उज्ज्वलित, उज्वलित, दीप्तिमान, दीप्तिमान्, प्रकाशित, प्रदीप्त

Provided with artificial light.

Illuminated advertising.
Looked up at the lighted windows.
A brightly lit room.
A well-lighted stairwell.
illuminated, lighted, lit, well-lighted
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.