पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोलीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोलीस   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण,गुन्हेगारी रोखणे,समाजात शांतता,सुव्यवस्था राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडणारी शासनाने नेमलेली व्यक्ती.

उदाहरणे : पोलिसानी गुन्हेगाराला लगेच ताब्यात घेतले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रजा की जान और माल की रक्षा करने वाला सिपाही या अफसर।

सिपाही ने दौड़कर एक चोर को पकड़ लिया।
आरक्षक, आरक्षिक, आरक्षी, जवाँ, जवां, जवान, पुलिस, पुलिसकर्मी, पुलिसवाला, सिपाही

A member of a police force.

It was an accident, officer.
officer, police officer, policeman
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : कायदा व सुव्यवस्था ह्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर असते तो विभाग, दल वा संस्था.

उदाहरणे : त्याला पकडण्यासाठी पोलीस आले आहेत.
पोलिसदल तिला पकडू शकले नाही.

समानार्थी : पोलिसदल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.