अर्थ : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
उदाहरणे :
तो मुलगा खूपच हुशार आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A youthful male person.
The baby was a boy.अर्थ : लहान वयाचा पुरुष नोकर.
उदाहरणे :
मालकाने पोर्याला चहा आणायला सांगितला
समानार्थी : पोर्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :