अर्थ : बांधीव लहान तळे.
उदाहरणे :
पावसाळ्यात पोखरणी भरली की मुले त्यात पोहायला जातात
समानार्थी : पोखरिणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
उदाहरणे :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
समानार्थी : पुष्कर